Javascript Menu by Deluxe-Menu.com
Puneri Patya.com
 
Contributer: Pranav Jatkar
Added on: 27-Jan-2010
Description: Instructions at Tea stall
English Translation: Do not throw tea glasses here. Throw in tray.
Categories: Add New
Locate Pati in Google Maps: Click Here
  • Currently 2/5 Stars.
  • 1
  • 2
  • 3
  • 4
  • 5

Rated 2/5 stars (44 votes cast)


 
On 01-Feb-2010 , Deepak Hode said,
ट्रे मध्ये टाकले आणि फुटले तर....
 
On 02-Feb-2010 , Pranav Jatkar said,
ट्रे मधुन चहा देण्याची पध्द्त मज पामराला ठाउक.. तेच ग्लास परत ट्रे मध्ये 'टाकायचे' म्हणजे जरा भलतेच...!!!
 
On 04-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
नशीब मध्ये खांब आहे...नाहीतर मी सलग वाचीत गेलो असतो!
 
On 04-Feb-2010 , Ashish said,
ह्या पाटीच्या मागे हे का लिहिले आहे ते नाही कळाले.
 
On 05-Feb-2010 , Kesu said, Star Poster
चहा आवडला नाही,तर खाली टाकला तर चालेल ना?
 
On 11-Feb-2010 , prashant balkrishna kulkarni said, Star Poster
अहो आशिषराव याने पाटईचा पुरेपूर उपयोग केला आहे! पुढून मागून!
 
On 16-Feb-2010 , Vijaydatta Oak said, Star Poster
ग्लास टाका ? ग्लास ठेवा लिहिले तर लोक ते टाकतील. आता टाकावे लिहिल्यावर लोक नक्की ग्लास आदळणार.
 
On 18-Feb-2010 , ankush said, Star Poster
अरे, ट्रे मधे लवकर लवकर चहा री-सायक्ल साठी तयार व्हायला नको का ?
 
On 19-Feb-2010 , Vijay said,
ग्लास टाकायचे पण फुटले नाही पाहीजे...
 
On 25-Feb-2010 , surekha said,
ग्लस्स कुथल्य स्तते मधे ाहेय् सोलिद कि लिक्विद् ?. गसेस स्तते स्तते मधे असेल तर चक ग्यब होनर् मग कय कर्नर्?
 
On 13-Jun-2010 , Pankaj Jain said,
अहो surekha मावशी,
कृपा करून इथे जावा
http://www.google.com/ime/transliteration/
आणि google IME download करा...
हे असलं लिहून केव्हांतरी "अर्थाचा अनर्थ" व्हायचा... ः)
 
On 24-Jun-2010 , ankush said, Star Poster
"ग्लस्स कुथल्य स्तते मधे ाहेय्.." ही प्रतिक्रीया मात्र सुरेख,I mean लाजबाब!
मराठी विसरून पुन्हा पुन्हा वाचण्याच्या प्रयत्नात 'कोंकणी, माल्वानी, ऐरानी अश्या सर्व मराठी प्रतीभाषेंचा कौल दिला तरी पाहिजे तसा अर्थबोध होऊ शकला नाही.
नशिब असली पाटी नाही.
 
Please login to post a comment.
(This step has been incorporated to avoid spamming the site. Sorry for the inconvenience caused.)
 

Puneri Patya © 2007-2009 Usage Policy A Venture by Busybees Corporation
 
Object required